Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेमातील आठवणींचा शेवट कधी होऊ शकत नाही.....
Avanti .
Avanti .
5th Aug, 2022

Share

प्रेमातील आठवणींचा शेवट कधी  होऊ शकत नाही.....
संध्याकाळची वेळ होती
असंच बालकनीत बसली होती
थंडगार वारा आणि त्यातल्या त्यात
हेडफोन लावून मस्त गाणी ऐकत होती
गाणे ऐकता ऐकता अचानक
तो गाना लागला.
आणि आठवण आली त्या व्यक्तीची
ज्याला मी थोडं फार विसरलीस होती
पण त्या गाण्यातील शब्द नी शब्द
त्याची आठवण करून देत होतं
त्याच्या सोबत घालवलेल्या प्रत्येक आठवणी
आठवायला लागल्या
आम्ही कसे भेटलो
.
.
.
.
आणि आमचं नातं तुटलं
इतपर्यंत
तो व्यक्ती जरी आपल्या आयुष्यातून खूप दूर गेला असला
तरी
त्याच्या सोबतच्या नातं जरी संपलं असलं
तरीपण आठवणी आपल्या नेहमी सोबत असतात
या आठवणींचा शेवट कधीच करू शकत नाही
मी प्रयत्न केल
सगळ्या गोष्टी विसरण्याचा
पण शेवटी आठवणींना संपवू शकली नाही......
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
जेव्हापण त्याच्याशी निगडीत
गोष्टी माझ्या संपर्कात येणार
त्यावेळेस मला त्याची आठवण तर येणारच
शेवटी नातं संपलं
तरी प्रेम उरतच
हृदयाच्या एका कोपऱ्यात
त्या गोड आठवणी जाग्या असतात...

178 

Share


Avanti .
Written by
Avanti .

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad