Bluepad | Bluepad
Bluepad
गावु कसा मी
सुधीर  पिंपळे
सुधीर पिंपळे
5th Aug, 2022

Share

गावु कसा मी,
सुरच माळविले.
तुझ्या विना आता,
सुरच हरविले .
अलीकडे आता,
गाणेच थांबविले .
तुझ्या विना आता,
सुरच जुळेनासे झाले.
गाण्याचे बोल माझ्या,
केंव्हाच अबोल झाले.
तुझ्या विना आता ,
फुलेनासे झाले.
शब्दरुपी कळ्यांचे,
फारच हाल झाले .
तुझ्या विना आता,
फुलनेच बंद झाले...
फुलनेच बंद झाले.
= = = = = = = = = = = =
कवी-सुधीर बी. पींपळे 🤞🤞💐💐

181 

Share


सुधीर  पिंपळे
Written by
सुधीर पिंपळे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad