...युवा पिढी...
..कोण राजकीय पुढा री होतो,
.. कोण पुढऱ्याच्या खालचा सतरंज्या धारी होतो,
.. कुणाच्या नावाचा गुलाल तर कुणाच्या नावाचा नारळ होतो,
.. सांग मराठी माणसा तु कधी सुभाष, राजगुरू चंद्रशेखर आझाद होतो,...?
..कुणाला टीव्ही सिनेमाची ओढ,
.. कुणाला डान्स पार्ट्या ची जोड
... कुणाला भांडण तंटे तर कुणाला बियर बार ची ओढ,
... सांग तुम्हीच कसा घडेल राणा प्रताप -शिवाजी, आणि धनाजी संताजी ची जोड,...?
कुणाला दिवे विझवायला आवडते,
.. कुणाला विजलेले दिवे तुडवायला आवडते,
... आपल्याच समाजावर आपणच केलेले अघात आठवा,
... आणि बुद्ध आंबेडकर, गांधीनचा दुसरा गाल आठवा
देशाला कीड लागली म्हणून बोंब मारतात सगळे,
.. काय लेले बोंबा मारायला तुम्ही तरी वेगळे,
... आता काय असाच देश भ्रस्ट होत जाणार..?
..किती दिवस सांगा मला देश झुरत ठेवणार?
...✍️आकाश संजय लगड (8007674002)