Bluepad | Bluepad
Bluepad
पहिलं प्रेम हे पहिलं असत
r
ruchita Vilas nikam
5th Aug, 2022

Share

पहिलं प्रेम म्हणजे पहिलं प्रेम असतं. त्याला विसरण थोड अवघड असत. पण ते प्रेम नेहमी खरं असत. नको नको ते स्वप्न तो तीच्या साठी बघतो. कारण पाहिलं प्रेम ते खरं प्रेम असतं. तिच्या साठी तो नेहमी काही ही करायला तयार असतो... कारण पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम असत.
घरच्यांना विरोध करून तो. तीला साथ देत असतो. शेवटी पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम असत. त्याला विसरण थोड कठीण असतं. घरी खोटं बोलून भेटायला तिला जात असतो. ती म्हणेल तसा तो वागत असतो. तिच्या साठी तो काही ही करायला तयार असतो. कारण पहिलं प्रेम ते पाहिलं असत....
झालेली त्यांची ती भांडणे ,सोबत घालवलेला वेळ हे सर्व त्यांना आठवत असत पहिलं प्रेम शेवटी पहिलं असत. त्याला विसरण थोड कठीण असतं पण पहिलं प्रेम हे नेहमी खरं असत......
कु. रुचिता विलासराव निकम
रा. तळणी

185 

Share


r
Written by
ruchita Vilas nikam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad