Bluepad | Bluepad
Bluepad
भारताची फाळणी झाली नसती तर........
ashok MULAY
ashok MULAY
5th Aug, 2022

Share

लोक बऱ्याच वेळा असे म्हणतात कीं पाकिस्तान सह अखंड भारत असता तर असे झाले तसें झाले असतें पण मला काय वाटते.व पूर्वीचा इतिहास काय सांगतो.व फाळणी झाली हे चांगले कीं वाईट यावर काही बोलू यां.तर 1947सालची भारत लोकसंख्या,पाकिस्तान व बांगलादेश मिळून लोकसंख्या.याची तुलना केली असती तर तुमच्या लक्षात येईल 1951ते 2021यां कालावधीत भारताची लोकसंख्या 32कोटी वरून 135कोटी पर्यन्त ढोबल मानाने वाढली आहे व त्यात 20%मुस्लिम आहेत व पाकिस्तान ची लोकसंख्या 3.5कोटीवरून 22कोटी इतकी प्रचंड वाढली आहे व बंगलादेशाची 4कोटीवरून 16कोटी झाली मग त्या काल्पनिक देशात मुस्लिम असतें 58कोटी व त्यांचसत्तेसाठी इतरांशी व धर्म वाढी साठी इतरांशी संघर्ष अटळ होता तो टळला.व दहशत वाद काही अंशी टळला.विकासासाठी संधी मिळाली,दंगे होणे कमी झाले,व देशाचे बारीक बारीक तुकडे होणे टळले.असे बरेच फायदे झाले फाळणी मूळे फक्त ती सर्व शांततेत व्हायला हवी होती पण इंग्रजाचे कुटील डावपेच नडले व बराच नर्सन्हार झाला व फालनींच्या जखमा कायम राहिल्या.स्वतंत्र भारताने वेगाने प्रगती केली तसें त्यांना जमले नाही,भारतात लोकशाही रुजली पाकिस्तानात लसकर शाही रुजली.त्यांचा देश कंगाल झाला ते व त्यांची मानसिकता असणारे बरे झाले गेले.धर्म निर्मपेक्ष राष्ट्र म्हणून एक सर्व जाती धर्माला समान मानणारा देश उदयाला आला.आज मात्र एक कुटुंब दोन मुले हा कायदा व्हावा.अशी बऱ्याच लोकांची इछाआहे.शिक्षणाला अधिक निधी पाहिजे.औदोगीक प्रगती झाली पाहिजे,यां मार्गावर नीं घालेला देश मुस्लिमराष्ट्र जसे धर्म व कर्म कांड यास महत्व देतात,तशी मानसिकता असणारे भारतीय झालेत व देश आता कंगाल होत चालला आहे व खोट्या लोकशाही आवरानाखाली देश हुकूम शाही कडे वाटचाल करत आहे काय अशी शंका यायला जागा आहे व माझे वैयक्तिक विचार आहेत ज्याला पटतील त्यानेच like केलेस आनंद वाटेल.

242 

Share


ashok MULAY
Written by
ashok MULAY

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad