Bluepad | Bluepad
Bluepad
हक्क
रुपाली आव्हाड
5th Aug, 2022

Share

मागुन ही मिळत नाही आणि सांगुन ही ठरत नाही
हक्क कधी तो का कुणास ठाऊक
हक्काने मिरवता ही येत नाही
केला च काही मी आपलेपणा चा सोहळा.....
एकाकी ती गाठ माझी....... पाठ काही सोडवत नाही
गिळता येईल माझेच दुःख मला,
अश्रूंचा प्याला मझ हवा. विझला च तो दिवा,
जो अंतकरणी हो सजला
ठरवुन काही वागणे ....माझे मलाच जमत नाही ...........
.. किती प्रिय एकांत माझा......
मला च आता समजत नाही....
ओढ च नव्हती सुखाची कधी,
मज मंजुर हे जगणे माझे......
केलाच खटाटोप कसला .....
तरी जगणे होते माझे जीव घेणे लाजरे...
हक्काचा माझा साथी तो नयनी दाटलेला.... दुःखच नशीबी माझ्या
आणि दुःखाने च हक्क गाजवलेला

167 

Share


Written by
रुपाली आव्हाड

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad