Bluepad
प्रभाते मनी
S
Shashikant Harisangam
5th Aug, 2022
Share
प्रभाते मनी..... 🙏🙏
................................. 🌹
आधी कोरोनाने मारले,
त्यानंतर ' जीएसटी '
जगू देत नाहीत.
आता आसवेच
उरली डोळी.🙏
महागाई शिरली घरात.
गप्प का बरे ही मंडळी ?
अळी मिळी गुपचिळी.😄
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.🙏
173
Share
S
Written by
Shashikant Harisangam
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us