Bluepad | Bluepad
Bluepad
भिम सैनिका जाग जरा
गौतम केवटे  7218301459
गौतम केवटे 7218301459
5th Aug, 2022

Share

भिम सैनिका जाग जरा
माझ्या भिमाची हि भारत धरा
समतेचा दिला भिमाने निवारा
चला भिम सैनिकांनो उठा आता
शिकून संघटनेत संघर्ष करा
दलित पॅथर सेना तयार करा
भिम सैनिका जाग जरा
जातिभेदी धर्मभेदी आहेत किती असतील किती
भीम किल्याचे करू रक्षण भीम सैनिक अदी
चला भिम सैनिकनो उठा आता
आपल्या किल्याचे रक्षण करा
किल्यावरती मनुवान्याची नजर
भिम सैनिका जाग जरा
घटना लिहीली या भारताची
सारी सत्ता त्याच्याच हाती
चला भिम सैनिकांनो उठा आता 2
घटना बदलनाऱ्याची कॅलर धरा
आपल्या ग्रंथांचे रक्षन करा
भिम सैनिका जान जरा ...
निळे आकाश निळे जिवण
भिमकार्योसाठी करू अर्पण
चला भिम सैनिकांनो उठा आता 2
भिम क्रांतीची मशाल हाती धरा
भिम ज्वाला अटल पेटवा
भिम सैनिका जाग जरा ...
स्वातंत्र मतदार संघाची मागणी करू
नाहि दिली प्रेमाने संघर्ष करू
चला भिम सैनिकांनो उठा आता 2
देशाची संत्ता हातात धरा
भिम सैनिका जाग जरा ...
लोकशाहीची संत्ता आपल्या हाती
आता राज्य करु दिल्लीवरती
चला भिम सैनिकानों उठा आता २
संसद भवणावर निळ निशान फडकवा
भिम सैनिका जाग जरा ...
गौतम केवटे
7218381459

175 

Share


गौतम केवटे  7218301459
Written by
गौतम केवटे 7218301459

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad