Bluepad
मनदिप
म
मनीषा शंकर कबाडे
5th Aug, 2022
Share
* कप्पा *०५/०७/२०२२
डोळ्यातले तुझ्या अश्रू ,
बोलून मला जातात
हृदयाचा कप्पा तुझा ,
उघडून ते जातात ......
कवयित्री : मनिषा शंकर कबाडे
जवळे- सांगोला
235
Share
म
Written by
मनीषा शंकर कबाडे
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us