Bluepad | Bluepad
Bluepad
सांगा महाराष्ट्रातील लोकहो..?
shashi
shashi
4th Aug, 2022

Share

सांगा महाराष्ट्रातील लोकहो
याला जबाबदार कोण आहे,?
सांगा,
कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी
भाजपावाल्यांनो
तुमचा बाप, आज्या कधी
शेती साठी मेला आहे का..?
मग,
तुमच्या मुठभर लोकांच्या
हाती
या, राज्याचा सतबारा कितेक
वर्षानुवर्षे
असाचं हातात आहे,,?
मग
तुमची व्यवस्था
नेहमीच निट आहे,,
अण आमच्या शेतकऱ्यांची
अवस्था अशीच का आहे..?
मग
सांगा
कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी,
भाजपावाल्यांनो
तुमच्यात अण,
इंग्रजात काय फरक आहे...?
किसानपुत्र
शशी ✍️

166 

Share


shashi
Written by
shashi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad