सुखाची व्याख्या आपण आपली ठरवायची असते...
येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगून घ्यायचा...
नसलेल्या गोष्टीवर खंत बाळगण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधानी राहायचं..
हे ज्याला सहज पणे जमत...आणि तो निरागस होऊन आयुष्य जगला तर आयुष्य अजूनच सुंदर वाटतं.....
निरागसता आयुष्य अजूनच खुलवते...
आणि आयुष्य सुंदर करून जाते....
- विकी