Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेमाचा विसावा
शिद्धेश्वर पाटील
शिद्धेश्वर पाटील
4th Aug, 2022

Share

प्रेम काय असत समजता समजता दोन अडीच वर्षे झाली पण तिची आठवण मात्र आजही आहे. कायम माझ्या मनात तीच आहे. कदाचित हेच प्रेम असावा, एखांद्याची वाट पाहत राहण तेही माहीत असताना की ती आपली कधी होणारच नाही. पण मनाला विसावा मिळतो कि चला आहे कोणतरी ज्या साठी आपण जगतोय. ठीक आहे ना ती आपली नाही पण आपण मात्र फक्त तीचेच आहोत. मंग ती व्यक्ती कोणीही असु शकते, प्रेम,मैत्रि,नात किंवा आणखी ही काही कारण प्रेम कोणावर करावं हे आपल्या हातात नसत. शेवटी त्या व्यक्तीच्या काही गोष्टी आठवूण मनात हसने कधी एकट्यात रडने खुप काही असत जे व्यक्तीला अनुभव प्रेरणा देत. मला कधी वाटलच नव्हत एवढा दुरावा कोणी सहन करेल पण हा प्रेम करणारे नेहमी आशेच्या एका किरणावर पण वाट पाहतात. हेच ते खर प्रेम, ज्यात ना कुठला स्वार्थ असतो ना कुठला फायदा तोट्याचा विचार. फक्त नेहमी आपल प्रेम आनंदी ठेवण्याचा प्रत्येक प्रयत्न असतो जो त्या व्यक्तीच्या मनात केवळ प्रेमच शिल्लक ठेवतो. निर्णय खुप छान घेता ऐतात पण ते करायच्या अगोदर आपल प्रेम डोळ्यासमोर आल तर आपण कधी चुकीचा निर्णय घेवु शकत नाही. हेच ते खर प्रेम, जेथे ना भविष्याचा विचार असतो ना वर्तमान चा फक्त जे होईल ते आनंदाने स्वीकारत पुढे चालने. मी म्हणत नाही की प्रेम विचार करू देत नाही पण प्रेम नेहमी आपल मन मोकळे ठेवते.
शेवटी माझ प्रेम माझ्या मनातच राहील नशीब तर नव्हतच..
Miss U
फक्त तुझा.
@शिध्देश्वर_पाटील

188 

Share


शिद्धेश्वर पाटील
Written by
शिद्धेश्वर पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad