आज नागपंचमी आहे
नगदेवाची दिवाळी आहे
मग करा ताट तयार.....
घ्या एका वाटीत दूध,
घ्या लाह्या, साखर, तूप
आठवण करून घ्या हां....
हळद, कुंकू, अक्षिदा, धूप
आणि फुलांना तर चुकून ही विसरायचं
नाही बरं का......
...... आता झाली सगळी तयारी
मगआता जायच का हो सांगा वरुळला....
अहो मुळीच नाही.
जेंव्हा शेषनाग आहे घरात
तेंव्हा कशाला जायच वारुळात
मग काय करायचं.......
आता बसवा घरातील प्रत्येक माणसाला, प्रत्येकाचा नंबर यायलाच हवा बर........
अधी लावा त्याला कुंकू करण....
तो नागराजा आहे म्हणुन.
नंतर लावा हळद करण.......
त्याच्या अंगी सळसळणाऱ्या नागीनिसारखी वृत्ती आहे म्हणुन
जसे—(सोशल मीडिया)
मग ओता त्याच्या तोंडात दूध कारण.....
तो विषारी बनलाय म्हणून.
........... मग शेवटी...........
पाजवा पाणी त्याला अन् लावा लावा अगरबत्ती, धूप
वाहा अक्षीदा, फुले खूप......
कारण तो नागरुपी मनुष्य आहे म्हणुन
आता पाया पडून पूजा संपन्न करा.
पाया पडायचया या मुळे की....
तो एक