Bluepad | Bluepad
Bluepad
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शास्त्रे यत्‍न करु !
 मयुरी रंजना लक्ष्मण.
मयुरी रंजना लक्ष्मण.
4th Aug, 2022

Share

एकदा मुखातुन वाणी बाहेर पडली की पडली ती पुन्‍हा मागे घेता येत नाही त्‍यामुळे बोलताना प्रत्‍येकाने विचारपुर्वक बोलणे गरजेचे आहे.प्रत्येक वाक्‍यात काही शब्‍द गौण तर काही शब्‍द प्रधान असतात मग ते कधी आणि कुठे वापरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.बाकी,कधी एखाद्या शब्द मुखातुन असा बाणा सारखा तीर देऊन सुटतो की सरळ समोरच्या हृदयाचा घाव घेतो आणि करुन ठेवतो मोठी जखम! मग कदाचीत ही जखम भरुन काढायला असतातही दुसरे मलपट्टी करणारे शब्द परंतु प्रत्येक वेळी जखम भरुन निघेलच अस नाही.त्यामुळे बाण सोडतानाच विचारपुर्वक सोडला तर! आपण शब्दाने जगही जंकू शकतो तर कधी जिंकलेल जग गमावूनही बसु शकतो .त्यामूळे आपल्याकडे आसणा-या शब्दसपंदेच्या संप्पतीचा काटेकोरपणे वापर करायला हवा...!
✍️कु.मयुरी ढेबे

181 

Share


 मयुरी रंजना लक्ष्मण.
Written by
मयुरी रंजना लक्ष्मण.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad