Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेमात स्वतंत्र हावे बंधन नसावे!
B
Bharat Satre
4th Aug, 2022

Share

प्रेम म्हणजे काय!
प्रेम हे एका शब्दात व्यक्त सागंच झाले तर आपल्या नात्यात एकजुट.
प्रेम अनेक प्रकारचे आहे.
जसं
आईनं आपल्या मुलांवर असलेलं प्रेम.वडीलने आपल्या मुलांवर प्रेम.आजी आजोबांनी आपल्या नातवरच केले प्रेम. नवरा बायको मध्ये असते ते प्रेम. मित्रच नांततील प्रेम.देश भक्ताच देशावर प्रेम.शेतकर्याच शेती विषयक शेतीचे प्रेम.
आपण आजवर पाहत आलो ऐकलं चित्रपट पाहिलं असेल प्रेम साठी काय करायला तयार असतात हिरो हिरोईन कसं ते प्रेम साठी जिंकण्यासाठी
विरोधअसणारविरूध्दलढतात.शेवटी त्यांच्या प्रेमाचा विजय होता.
बालपण आपल्या आईच्या, वडीलांच्या,आजी_आजोबाच्या बालपणीच्या सहवासात जाते.शाळेच्या प्रवास सुरू होतो.शाळेत नवीन मित्र मंडळ भेटतात त्याचे सहवासात शालेय जीवन जाते.हा प्रवास करत असताना आपल्या काहीच समजत नाही.मित्रांबरोबर खेळणं बागडण . यात शालेय जीवन जाते.काळानुसार आपली पुढची वाट सुरु होते. आपण शालेय जीवनातुन कालेज जातो.याप्रवासात आपण जीवनातील एक टप्पा पार केला असतो.जुन्या मित्र मंडळींच्या आठवणी मनात घेऊन पुढे निघतो.मग नव्याने कालेज मित्र भेटतात तेव्हा आपण जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी जगायचं ठरवतो.मोज मज्यात घालतो.पण या मोज मज्या करता करता एक वेगळीच वाट दिसते.त्या वाटे एक वेगळ्या आनंदाची,प्रेमाची. चाऊल दिसते नकळत आपण त्या वाटेने पाऊल टाकले जाते. एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. आपण त्याकडे आकर्षित होतो.मग त्या गोष्टी आपल्या हवे हवेसे वाटु लागतात.
आपण आजुबाजुची परिस्थिचा चांगल्या वाईट परिणाम आपल्या वर पडत असतो.चांगल काय वाईट काय समज असतेच असे नाही पण तरीही त्या वाटेने पाऊल टाकले जाते.
या वाटेने पुढे गेल्यावर पाऊल पाऊल अडचणी येतात.बंधन येतात .
आपणाला चार भिंतीत आड्याल्या वाटु लागतात.स्वतंञ जगण्याची धडपड सुरू होते.प्रत्येक गोष्टींत मर्यादा असतात.
जीवनात बंधन नसते तर आपल्यासाठी मर्यादा असतात.या जगात जीव ,प्राणी, पक्षी ,वनस्पती ,पाणी प्रत्येकाला आपल्या मर्यादा घालण्यात आले आहे ., मर्यादेत राहून आपल्या

0 

Share


B
Written by
Bharat Satre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad