Bluepad | Bluepad
Bluepad
सल्ला
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
4th Aug, 2022

Share

महागाईने पोळलो
कोरा चहा पिऊ लागलो
केबल केली बंद
मोबाईल वर सर्वकाही
अहो रिचार्ज करीतच नाही
हे सर्व मोफत वायफायवरी
रिक्षाचे पैसे वाचवितो
साहेब अर्धा अर्धा तास चालतो
लोक म्हणतात वा
पाठीमागून गरिबीवर हसतात हा !
मी म्हणतो चालणे चांगला व्यायाम
तोंडावर लोक म्हणतात वा वा
पाठ फिरल्यावर तो भिकेला लागलाय देतोय सल्ला ?

180 

Share


रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
Written by
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad