Bluepad | Bluepad
Bluepad
हिट्लरकी
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
4th Aug, 2022

Share

मी साधा भोळा गरीब
हाच माझा गुन्हा ठरला
काँट्रॅक्टरने काटा काढला
न जमणारे काम तिथं ठेवला
आता म्हणतो उत्पादन काढ
नाहीतर हाल्फ डे लावणार
काय हि जुलूमशाही
जुलूमशाहीच्या वरची हिट्लरकी
पगारही नाही वेळेत कधी मिळाला
50% सतराला 50% मंथ एंडला

168 

Share


रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
Written by
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad