Bluepad | Bluepad
Bluepad
खरे खोटे
S
Shashikant Harisangam
4th Aug, 2022

Share

खरे खोटे देव जाणे............🙏
..............................🌹
काय घडलेय.....
काय घडतेय
काय घडणार
तेच कळत नाहीं.🙏🙏
अपात्रतेची नोटीस हाती
तरी सत्तेच्या खुर्चीत
ठाण मांडले आहे.🙏🙏
मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा
कोणालाच नक्की
सांगता येतं नाहीय.😄
माझे माझे, मीच येणार
म्हणणारे....
मागे मागे जातं आहेत.🙏
त्यातले काही गाभाऱ्यातले
' आमचे सरकार
अजून येणार आहे '
हेच गाणे गात आहे.🙏
जे आपलं म्हणायचे
ते आपलं नाहीं...
याचे भान
पण झालेल्या बंडाच्या
मुखावर आहे.🙏
मंत्री ' मंडळ ' म्हणायचे
पण त्याची संख्या
सत्तेवर येऊन महिना झाला
तरी अजून दोनच आहे.😄
एवढे सगळे घडून
परमेश्वर का गप्प आहे.?
सुरत, गुव्हातीला जाऊनही
राज्यातले सगळेच
एक शून्य शून्य
बाजीराव आहेत.🤔🤔
खरे काय खोटे काय
विचारायचे मनात आहे.
सगळे काही सांगून
टाकायला मनामनाला
घ्यास आहे🤔🤔
पण....
तेरी भी चूप मेरी भी चूप
खेळ खेळला जातं आहे.😄
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर. 🙏

169 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad