Bluepad
मनदिप
म
मनीषा शंकर कबाडे
4th Aug, 2022
Share
🌹 काळीज 🌹
घरून जाताना तुझे इथे,
काळीज राहून गेले
नकोस चिंता करूस आता,
ते माझेच होउन गेले....
कवयित्री : मनिषा शंकर कबाडे
जवळे- सांगोला
सौ. मनिषा प्रदीप ईजारदार/ जोशी
वसमत / नांदेड
228
Share
म
Written by
मनीषा शंकर कबाडे
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us