Bluepad | Bluepad
Bluepad
'''फेमस.‌...!
संतोष  पवार
संतोष पवार
4th Aug, 2022

Share

'''फेमस.‌...!
युवा पिढी सध्या फक्त आणि फक्त फेमस होण्याच्या मागे लागली आहे.परंतु फेमस होण्यासाठी त्यांनी मार्ग मात्र वेगळा निवडला आहे.सोशल मीडिया वरती सतत व्यस्त राहणे. वेगवेगळ्या ॲप्स मध्ये व्हिडिओ बनवून ते पोस्ट करणे. यामुळे कुठेतरी अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. युवा पिढीने व्यस्त व्हावं परंतु पुस्तक
वाचणे,MPSC,UPSC,चा अभ्यास करणे यात व्यस्त व्हावं.
सोशल मीडिया वरती सतत व्यस्त राहिल्यामुळे युवा पिढीची वाचनाची आवड कमी होत आहे. यामुळेच येणारा काळ हा युवा पिढी पुढे एक खूप मोठे आव्हान असेल.यामुळेच यातुन लवकरात लवकर युवा पिढीने बाहेर पडावे.
'संतोष भिवाजी पवार'.. 🖊️
(मुख्य, संपादक'आवाज जनतेचा न्युज लाइव्ह'DIGITEL MEDIA)

187 

Share


संतोष  पवार
Written by
संतोष पवार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad