Bluepad | Bluepad
Bluepad
कालच्या पावसात
jaydip sathe
jaydip sathe
4th Aug, 2022

Share

आज तिचे आजारी पडण्याचे
कारण मीच आहे ; कालच्या
पावसात डोईवरचा पदर काढून,
तिने माझ्या डोई ठेवला होता...
जयु
कालच्या पावसात

181 

Share


jaydip sathe
Written by
jaydip sathe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad