अनुराग मन कुसुमाप्रमाणे, जे आता वाऱ्यासवे वाहणार
जो देवळातला देव आता देव्हारा सोडून विलिप्त होणार अजन्म प्रतिमा स्मृती प्रमाणे, जी आता सदैव स्मरणात राहणार
जो देवळातला देव आता देव्हारा सोडून विलिप्त होणार
कोळी छाया वृक्षाप्रमाणे जी पक्षी रुपी उडून जाणार
जो देवळातला देव आता देव्हारा सोडून विलिप्त होणार प्रकरतेज चंद्राप्रमाणे चंद्र आता ढगा आड लपणार जो देवळातला देव आता देव्हारा सोडून वित्त होणार विद्याधारा सागराप्रमाणे जो सागर आता आठवण जाणार जो देवळातला देव आता देव्हार सोडून फिलिप्त होणार