Bluepad | Bluepad
Bluepad
मनदिप
मनीषा शंकर कबाडे
4th Aug, 2022

Share

* सुर *
सुर परत विसरलेला,
तो जसा आळवावा
गाभाऱ्यातून समुद्रातील,
माणिकमोती गवसावा....
कवयित्री : मनिषा शंकर कबाडे
जवळे- सांगोला

237 

Share


Written by
मनीषा शंकर कबाडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad