Bluepad | Bluepad
Bluepad
विरहात मी माझ्या .
कविता हेच माझे जग .
कविता हेच माझे जग .
3rd Aug, 2022

Share

ओठांना बोलायच पण आवाज येत नाही .
नयनांना रडायच पण आश्रु येत नाही .
घाव तीने असे केले ते दाखवता पण येत नाही .
आता माझी पेन बोलते पण कुणाची सहानुभूती येत नाही .
विरहात मी माझ्या .

178 

Share


कविता हेच माझे जग .
Written by
कविता हेच माझे जग .

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad