1 चला तर मित्रांनो आज आपण आपल्या हातुन झालेल्या चुका वर चर्च्या करुया आनी स्वतला माफ़ करुण अजुन तेच चुक कधी नाही होणार यावर उपाय शोधु
चुका मुळे मिळालेला अनुभव
आपण एक माणूस आहों मनुन आपल्या हातुन चुका होन स्वाभाविक आहे मनुन आपल्या हातुन काही गलति झाल्यास स्वतला माफ़ करा कारण जर आपण स्वताला माफ नाही केल तर आपण त्यातच अडकुन राहणार आणि सामोरं पण नाही जाऊ शकणार म्हणून आपल्याला आपल्याच गल्ती पासून मिळालेला अनुभव समोर ठेवून अजून अशी गल्ती या चुक कधीच नाही होणार असा ठाम पणे स्वतःला सांगून सामोरं चालयचे आहे
जीवना मध्ये प्रत्येक चुक हे आपल्याला खूप काही शिकवून जाते पण एकच चुक बरा बार करण हे आपल्या जिवनासि खेळणं आहे म्हणून दुसऱ्या च्या अनुभवावरुन शिकायचा प्रयत्न करायचा
आणि आपण घेतलेल्या निर्णयांवर ठाम पणे राहायला शिकायचे कोणी हि आपल्याला भटकवन्याचा प्रयत्न केला तरी आपण आपल्या निर्णयावर स्थिर राहील पाहिजे
आपल्याला आपल्या चुका पासून खुप काही अनुभव मिळतात आणि हेच अनुभव आपल्याला एक दिवस घडवातत आपल्याला हिमत देतात आपण इतकं मजबूत बनू शकतो किआपल्याला कुनिच नाही तोडू शकणार
म्हणून आपल्याला सामोरं जन्यासाठी पहिले स्वतःला माफ करावे लागणार आणि ज्याच्यामुळे आपले वाईट झाले होते या ज्यांनी आपलें वाईट केले त्याला पण माफ करून त्या गोष्टीला डोक्यातून काढूण टाकावे आणि आपल्या आयुष्याचि नवीन सुरुवात करायचि
आणि आपल्या आयुष्याला चांगली वळण द्यायचि आपण दुसऱ्याला नाही तर स्वतलाच बनवन्याचा प्रयत्न करायचा
स्वतमधल्या गुणांना ओळखायचे स्वतःलाच परखायचे
आणि स्वतःलाच सामोरं नेण्याचा प्रयत्न करायचाच
चला तर मग मिंत्रानो आता आपण आपल्याला घडवण्याच्या
मागे लागू या आणि स्वतःलाच स्वतःता मध्ये शोधुया