Bluepad | Bluepad
Bluepad
आजोबाचं प्रेम....
SailGavhane
SailGavhane
3rd Aug, 2022

Share

वयाची ऐंशी पालटली ,तरी आठवण येते कशी
त्या जुन्या कपाटात ,साक्ष मिळते खरी
आजी सोडुन गेली लवकरी,ती आजोबांच गुंतली कशी
कोप-यातला हुंदका ,हि आठवण कसली
वर्षातुन एकदा दोनदा उघडणारे,कपाट आजोबा शांत करी
असंख्य डाय-या सांगती,लपवलेल्या प्रेमाच्या ओळी
आजही लेखणी चालुच आहे,किती गळतात अश्रू डोळी
आजीच्या उल्लेखात लिहल्या गेल्या,फक्त दोन ओळी
अस का पण असावं, त्या डाय-या कोणाच्या ओळी
आजोबा सांगा ना, मी हट्ट करी
खुप काही दडलय,खुप काही घडलयं
अबोल शब्दाचे धागे अजुन अबोल करी

177 

Share


SailGavhane
Written by
SailGavhane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad