Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्याच गणित
Divya
Divya
3rd Aug, 2022

Share

13 ऑगस्ट 2022
आयुष्याच गणित
जिवनाच्या वाटेवर चालताना
आयुष्याच गणित मात्र मांडायच असत.
सुखाच्या बेरीजेने सोबत,
दु:खाची वजाबाकी करून
आयुष्याचं गणित मात्र मांडायच असत
आनंदाच्या गुणाकारांनी जीवन भरून,
वाईटाचा भागाकार करत
आयुष्याच गणित मात्र मांडायच असत.
उत्साहानी नवनवीन गोष्टी करत ,
आळसाला आळसाला मागे सारून
आयुष्याच गणित मात्र मांडायचं असत
- © दिव्या

169 

Share


Divya
Written by
Divya

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad