Bluepad | Bluepad
Bluepad
राज्यपाल नव्हे,राज्यकाल आहे,
V
Vinod More
3rd Aug, 2022

Share

*हा राज्यपाल नसुन.हा राज्यावर व देशाच्या जनते वर लादलेला राज्यकाळ आहे, मराठी मानसाचा दोष करणारा, महाराष्ट्रातिल नव्हे देशातिल ईतिहासातील महान विचारवंतावर गाल बोट लावणारा गद्दार आहे,मुर्ख मानसा तुझे बोलन जर गुजराती मारवाडी मानसाना पटत आसेल.तर त्याना विनंती आहे.त्यानी खुशाल महाराष्ट्र सोडुन जावे,त्याना कोनी मारणार नाही,तुम्ही तुमच्या कर्मने मरा,आज हि काही गुजराती मारवाडी,यांच्या दुकानात लिहिलेला आसत,ग्राहक अतिथी भव,खरच त्याना मानसाची जान आहे,आरे मुर्खा व्यापारी व ग्राहक ज्याव्हा एका मेका सांग व्यवाहर करेल तर पोट भरेल,दोघाना त्याची गरज आहे,तुमच्या लोकांनवर वरून स्टॅम मारून पाटवला आहे का,आमच्या मधे हि काही व्यापारी आहे.ज्याला जमत तो तस काम करतो,त्याला हिंमत लागते,त्या मुळे ज्याला आठ तास काम करायची आदत तो समाधानी पुरा आम्हास मिळतो दाम,तुम्ही 12 तास मेहनत घेता ते तुमच्या अवगुणाचा काम,आम्हाला लबाडी.धोकाधाडि जमत नाही,आज बॅक घोटाले सर्वात जास्त गुजराती व्यापारी ऊद्धौगपती सर्वात जास्त आहेत,मराठी.यूपी.बिहारी. कनाड़ी.तेलगु जास्त भष्ट्राचारी नाही,हे चिरी मिरीवाले. परंतु मोठे घोटाले बाज हेच देशद्रौही होय,आज देशात प्रांतवाद. धर्मवाद.हि राजनैतिक करणारे सर्वात जास्त देशासाठी घातक आहे,लोकांनी विचार करावा,आशी भाष्या बोलणारे देशासाठी घातक ठरू शकतो*
राज्यपाल नव्हे,राज्यकाल आहे,

246 

Share


V
Written by
Vinod More

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad