Bluepad | Bluepad
Bluepad
हे आयुष्या ..........
Abhijit Shinde
Abhijit Shinde
3rd Aug, 2022

Share

हे आयुष्या ..........
हे आयुष्या बग तुला ,
जगुणचं मी दाखवतो
आनंदाची होडी घेऊन
तरुणच मी दाखवतो
अफाट कोसळतील वादळे
तरी उभारून मी दाखवतो
स्वप्नांच्या खडकावर आपटून
जिंकून मी दाखवतो
हे आयुष्या बग पुन्हा
भहरुन मी दाखवतो
नवे नवे खेळ करून
मन माझं झिजवशील
वळणा वळणा वरती मला
प्रयन्त करून हरवशील
तरी तुझ्या डोळ्यसमोर
हसून मी दाखवतो
हे आयुष्या बग पुन्हा
जगुणचं मी दाखवतो
कवी - अभिजित शिंदे

170 

Share


Abhijit Shinde
Written by
Abhijit Shinde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad