Bluepad | Bluepad
Bluepad
न पुसनारी आटवन.........विशाल
महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र पोलीस
3rd Aug, 2022

Share

आटवन हा आसा शब्द आहे कायम अस्मरनीय मंग त्या मध्ये आपन कशे जगतो आणि कुनासाटी जगतो हे खरे तर आपल्यालाच माहिती नस्ते.कारन आपन कशे जगत आहोत हे देखील आपल्याला माहिती नस्ते बर आपन का जगतोय ह्याचा आथ् तरी माहीती आहे का आहो आपन आपल्या जीवनात आपन काय काय केले हे सुद्धा माहिती नस्ते फार कीचकट वाटत असेल पन खरच आपण कधीतरी विचार केला का हा मने माझ्या आटवनीतले दिवस.काय आस काहीच केले नाही.खरे सांगायचे मनले तर माझ्या माहितीस्त कोणी कोणी लीहीत की मी माझ्या बेस्टी सोबत गेलो आणि खुपच मझ्या आली.आरे वासरा ती तूझी आटवन नवती तो तुझा येकदम किंमती वेळ होता.आणि तो तु ः्घालवला. ््आरे तु तुझ्या आई वडिलानसाटी काय केले हे महत्त्वाचे आहे.ती तुझी तुझ्या जीवनातली खरी आठवण.त्यामुळे काही पन आटवन मनामध्ये साटऊन टेऊ नका बगा मी कीती खुशनबय की मला हा आजचा दिवस भेटला माझ्या आई वडिलांनान बदल लीहीन्याचा....हा माझ्या जीवनातला खरा दीवस टरला कधीच न पूसनारा.आणि हा आजचा दिवस कायम माझ्या आटवनीत राहील...... धन्यवाद.

179 

Share


महाराष्ट्र पोलीस
Written by
महाराष्ट्र पोलीस

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad