माझ्या सौंदर्याला त्याने खूप सजवल होत. टिकली लावणं विसरली होती मी तर त्याने काळ्या पेनाने टीका लावायला सांगितलं होतं... मी दिसताच माझ्याच क्लास चे मुल. नजर चुकून चालत होते.... कारण माझ्या सौंदर्याला त्याने खूप जास्त जपले होते ....
नेहमी मला बघण्याच्या चक्कर मध्ये. टीचर चे बोलणे ही ऐकत होता तो तरी ही मला बघून हसत होता तो माझ्या सौंदर्याला नेहमी जपत होता तो... मी दिसताच थोडा लाजत ही होता तो. मला लपून लपून गिफ्ट ही देत होता तो .. माझ्या सौंदर्याला नेहमी जपत होता तो ...
मला क्युटी तर, कधी प्रिन्सेस म्हणून हाक मारत होता तो.... तर कधी भान हरपून माझ्यात रममाण होऊन जात होता तो माझ्या सौंदर्याला नेहमी जपत होता तो ....