Bluepad | Bluepad
Bluepad
एकला चालो, रे वन मॅन शो
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
3rd Aug, 2022

Share

पुन्हा आठवण झाली
वाल्मिकी कृषींची
जेव्हा ऑर्डर मिळाली मालाची
मी चाकरमानी कामावर जायच्या घाईत
डिलिव्हरीसाठी घरातील सदस्य म्हणाले वेळ नाही
कसा चालणार मराठी व्यापार
मी कुटुंबप्रमुख हा दोष
धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय
धंद्याच्या सुरुवातीला हि थेर
ऍक्च्युली खूपच झालीय देर
घेतलीय जबाबदारी अंगावर
एकला चालो रे , वन मॅन शो घेतलाय मनावर

186 

Share


रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
Written by
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad