आपण कित्येक माणसांना शब्द बेचकी सारखे शब्द वापरतो किती तरी मोठी माणसे कित्येक दा या गोष्टी आढळून येतात किती तरी बोलतात की बहीण म्हणते 2 काय 3 फेऱ्या मार पण मुलगा असतो त्यांना कोंडीत पकडतो की मला फक्त 2 फेऱ्या मारायचा आहेत कारण जितके मोठ्या माणसाच्या बोलणं नीट वागू तितके आपला स्वभाव चांगला होईल मोठी माणसे जे सांगताय ते हिताचे असते पण कधी बहीणीला चुकीचे आहे हे वाटते पण मनात चांगले वागा तरी लोक बोलतात ते थांबतात का बहीण राग करते कारणे अनेक त्याची जाणीव नंतर होते तंवर राग कायम असतो नंतर उपरती होते तंवर राग कायम असतो का कश्याला कारण असो पाणी अचानक पडत पण नंतर काही तरी होते कितपत वागणे योग्य आहे पण तरी आई मुलाला सांगते दप्तर घेत असते चुकून मोबाईल हाताळण्यात देते काग चाल पुढे मावशी कडे जायचे मग मुलगा थांब ग येतो चालत आहे ना हे लहान मुलाला मोबाईल ऑपरेट कारवायास देऊ नये कधी अॅप चा सोशल मीडिया यूजर्स प्रमाण जास्ती माहित गरज आपण जास्त याच्या नादी लागलो आहे पण या लहान मुलाला याची सवय असणे किती घातकी आहे पण काळाची गरज आपण नाती विसरत चाललो आहोत पण आई चांगला रट्टा देते मग असे वागणे पण योग्य आहे तरी मुला थोडा विरंगुळा म्हणून हा मोबाईल हाताळण्यात देतो याचा लोक कारण सोशल मीडिया माहिती कळते पण लोक दूर चालली आहे ना पण कमीत कमी वापर करून नीट वागले पाहिजे काही कारण असले संयम ठेवून वागले तर योग्य नाही त्यामुळे शब्द बेचकी सारखे असतात कधी वर करतील हे काही सांगता येत नाही शब्द कोंडयात पकडणे मुलाला बरोबर जमते कारण बहीण अश्या गोष्टी करून जातात अभिमान वाटतो पण मन चिंती ते वैरी न चिंती अशी भीती जागृत होते .काही बहीण इतक्या रागीट असतात काही सांगना मी नाही करणार या ठाम असतात काही छान कर्तव्य खरे निभावल्या जातात स्त्री ही कर्तव्य नीट करते तिला खूप छान वाटते व्वा किती छान केले असे आई म्हणते तेव्हा खूप छान वाटते सूड घेण्याचा आनंद एक दिवस टिकतो पण क्षमा केल्याने आपले संपूर्ण आनंदी होऊ लागते या अंगीकृत केल्या तर किती छान होते.शब्द हे बेचकी सारखे असतात ते वापरले धार पण होतात जसे कोबी भाजी जर करपली तर बाबा पर्यंत सांगू नको तरी सत्य आहे ते कळते मग मुलगा सांगेल की ना सत्य सांगितले की बहीण सांगतो मग सांगितले बाबांना सत्य कधी लपंडाव नाही खरे ते खरे असते .चांगले वागले तर किती छान पण वाईट पण वाईट पण चांगले होत असते .शब्द हे बेचकी सारखे आहे हे खरे .