Bluepad | Bluepad
Bluepad
नक्की जमेल
S
Shashikant Harisangam
3rd Aug, 2022

Share

नक्की जमेल..... 😄
............................
कुठल्याही गोष्टीवर
व्यक्त होताना
शब्दाचीही एक
आचारसंहिता असते.🌹
आपल्याला ती माहित असते🙏
तरी चवताळलेल्या
अनुचित शब्दाची
बरसात का होते.?🙏
बापुडे शब्द असतात
समोरच्याला हैराण करतात.
हे टाळता येईल?😄
नक्कीच जमेल.🙏
.. शशिकांत हरिसंगम वालचंदनगर 🙏🙏

174 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad