Bluepad | Bluepad
Bluepad
आपण खरचं स्वतंत्र आहोत का?
b
bharatrathod9175@gmail.com
3rd Aug, 2022

Share

खरचं! विषय खूप छान आहे. या विषयावर लीह्याच म्हणजे आपण जे अनुभवलं आहे तेच लिहणार आणि त्यानंतर तुम्हीच ठरवायचं आपण खरे स्वतंत्र आहोत का?
ब्रिटिश काळा मध्ये वर्ण भेद केला जात होता. आता सध्या केला जात नाही म्हणजे वर्ण भेद पासून सुटका म्हणजे त्या लोकांना त्या गोष्टी पासून स्वतंत्र मिळालं.
ब्रिटिश काळा मध्ये जे आपलं होता ते लुटून त्यांच्या देशात घेऊन जात होते. सध्या जे आपलं आहे ते पण लुटलं जाते. पण आपल्या देशात राहते. आता प्रश्न हा आहे लूट कशी केली जाते. प्रतेक गोष्टी मध्ये लूट आहे. रस्ता कामासाठी सरकार कडून निधी निगतो. काम थोड होतो. आणि बाकीच्या पैसायची लूट होते.
आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे राजकारण या मध्ये ते गरिबाला संधीच नाही. नावाला लोकशाही आहे आमदार च मुलगाच आमदार होणार. पक्ष प्रमुख च मुलगाच पक्ष प्रमुख होणार. म्हणजे त्या काळा मध्ये जसा राजाचं मुलगा राजा होत गेला. त्या प्रमाणे येते पण असच आहे.
निवडणूक होते तेंव्हा कोटिने पैसा वाटप केला जातो. आणि पैसाच्या लालशी पोटी जनता त्यांचं निवडून आणते. सर्वसामान्य माणसाला निवडणुकीसाठी थांबताच येत नाही. तो काय टिकणार त्या पैसा पुढे
असला स्वतंत्र असून काय फायदा स्वतंत्र तर आपल्या फक्त परक्या लोकापासून भेटलं. आपल्या लोकांसाठी त्यांना मतदेनारे गुलामच आहोत.

0 

Share


b
Written by
bharatrathod9175@gmail.com

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad