Bluepad | Bluepad
Bluepad
खरे खोटे
S
Shashikant Harisangam
3rd Aug, 2022

Share

खरे खोटे देव जाणे..... 😄
...............................
आपण चूक करून जातो.
' इथे चुकीला क्षमा नाहीं '
असेही खूप वेळा म्हणतो.😄
' चुकून झाले सारे.'
अशी खुपवेळा
सारवा सारव करतो.🤔
चूक ही चुकच असते.
ती पदर घ्यायची असते
असेही सांगायला पुढे येतो.🌹
चूक बोलण्यातून होते,
चूक कामाची होते.🙏
काही वेळा परिस्थितीमुळे
चूक पदरात घ्यावी लागते.🙏
चुकीला क्षमा द्यावी लागते
कारण चूकच
जीवनातले सर्व महागडे धडे
चूकच माणसाला देते.🤔
खरे खोटे देवच जाणे.
आपण आपले
' बरोबर ' शब्दाला जागणे
सर्व समस्या ' बरोबरीत सोडवणे. 🙏
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏🙏

177 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad