Bluepad
प्रभाते मनी
S
Shashikant Harisangam
3rd Aug, 2022
Share
प्रभाते मनी..... 🙏
.........................
बऱ्याच वेळा
दुसरे आपल्या विषयी
काय बोलतात🙏
यावरून
' आपण कसे आहोत ?
याचा अंदाज घेण्याची घाई
आपण करतो. 🤔
दुसरे काय बोलतात
यावरून आपली प्रतिमा
नका तयार करू.🙏
लोकांचे काय घेऊन बसलात.
कुठल्याही गोष्टीला
नावे ठेवते लोकं.😄
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏🙏
179
Share
S
Written by
Shashikant Harisangam
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us