Bluepad | Bluepad
Bluepad
अबोल माझे मन
$hrikrushna's Chavan.
$hrikrushna's Chavan.
3rd Aug, 2022

Share

अबोल माझे मन
मला बोलके करायचे
अगम्य त्याचे धन
मला जीवनात उतरवायचे.
प्रेमळ कित्येक क्षण,
मला जिवलगांशी बोलायचे.
अबोध मनाचे ऋण,
आता मला फेडायचे.

189 

Share


$hrikrushna's Chavan.
Written by
$hrikrushna's Chavan.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad