Bluepad | Bluepad
Bluepad
कंटाळलेला नवरा
$hrikrushna's Chavan.
$hrikrushna's Chavan.
3rd Aug, 2022

Share

काय रोज रोज एकच जेवण
कंटाळा आलाय या खाण्याचा
काय रोज रोज एकच गाऱ्हाणे
कंटाळा आला या गाण्याचा
काय रोज रोज एकच कटकट
कंटाळा आलाय या बायकोचा.

0 

Share


$hrikrushna's Chavan.
Written by
$hrikrushna's Chavan.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad