Bluepadहृदय♥️
Bluepad

हृदय♥️

सुयोग संदीप विश्वासराव
सुयोग संदीप विश्वासराव
30th Nov, 2021

Share

प्रेम आणि दुःख झेलणारं थोड मनाला समजवणारं आयुष्याला ध्येय दाखवणारं तेच माझं छोटंसं हृदय...

स्वतःच्या विश्वात रमणार दुसऱ्याला जीव लावणारं मैत्रीसाठी तत्पर असणारं तेच माझं छोटंसं हृदय...

लगेच रुसुन बसणारं कोण मनवणार याची वाट बघत बसणारं तेच माझं छोटंसं हृदय...

ती व्यक्ती मिळणार नाही हे माहीत असूनही त्या व्यक्तीसाठी धडधडणारं तेच माझं छोटंसं हृदय...💔 सुयोग स. विश्वासराव

2 

Share


सुयोग संदीप विश्वासराव
Written by
सुयोग संदीप विश्वासराव

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad