तुम्ही माझे मोटिव्हशनल सुविचार वाचतात, त्यामुळे धन्यवाद... , माला एक व्यक्तीने विचारले तुला एवढे चांगले विचार कसे सुचतात, मी त्याला सांगितले, जीवनात कधीही छोटेपणा किव्हा तुम्ही अडचणीत असाल तर, छत्रपतींचा इतिहास लक्षात घ्या... त्यांनी जे स्वराज्यासाठी केले, जे बलिदान जिजाऊंनी दिले, जे बलिदान मावळ्यांनी दिले, त्यापेक्षा आपली अडचण मोठी नाहीये, आणी जसा छत्रपतींनी अडचणींचा सामना केला तासाच प्रत्येक व्यक्तीने केला तर मोटिवेशन ची गरजच राहणार नाही.. तुम्ही नेहमी आनंदात राहाल...