Bluepad | Bluepad
Bluepad
पावसातला चहा
k
kajal alhat
24th Jun, 2022

Share

मुसळधार पाऊस आणि गरमागरम चहा म्हटलं कि, मन बहरून जात. पाऊस पडत असताना चहा पिण्याची एक वेगळीच मजा आहे. कधी न चहा पिणारे लोक तेव्हा चहा पिऊ लागतात मग त्या लोकांचें नातं पण पाऊस आणि चहा सारखं होते. खिडकीतून बाहेर पाऊस बघत गरमागरम चहा आणि भजी खायला खूप छान वाटत.
पाऊस आणि चहा एकमेकांच्या विरुद्ध असले तरी एकमेकांशिवाय अपुरे आहेत. पावसावीना चहाला आणि चहावीना पावसाला महत्वाचं नाही. पाऊस हा तापलेल्या धरणीला थंड करतो यांचाच आनंद लोक चहा पिऊन व्यक्त करतात.
पाऊस आल्यावर जुन्या आठवणींना उजाळा देऊन जातो आणि माणसांची नाती चहा आणि पावसासारखी गोड आणि घट्ट बनतात.

180 

Share


k
Written by
kajal alhat

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad