मैत्री म्हणजे रोज Text,Call, करणे नाही ..रोज काय घडत आहे याचे update देणे ही नाही ...मैत्री म्हणजे प्रोत्सान देणे ,आधार देणे...
जेव्हा स्वतः ला मदत हवी तेव्हां हाक देणे म्हणजे मैत्री नाही त्याच्या हाकेला धावून जाणे म्हणजे मैत्री...
किती ही कामात असलो तरी तुझा तुझ्या साठी आहे ना वेळ असे नाते असणारी मैत्री ...
जिथे न सांगता मनातील भाव ओळखला जातो ती म्हणजे मैत्री...
बासुंदी सारखी एकरूप होणे म्हणजे मैत्री....
प्रेम,विश्वास , जिव्हाळा याचे मिश्रण म्हणजे मैत्री....
कधी कधी झालेली फजिती यावरून group मद्ये मजा घेणारी ती म्हणजे मैत्री ....
कधी मनाला होणारा त्रास...त्यातून अलगद बाहेर काडणारी ती म्हणजे मैत्री....
कशाला tention घेतोस/घेतेस मी आहे ना या प्रेमामद्ये असणारी मैत्री....
कधी कधी अबोला झाल्यावर तो दूर करण्यासाठी केले जाणारा प्रयत्न ती म्हणजे मैत्री....
कॅन्टीन च्यां बाकावर उद्याचे बेत आखणारी ती मैत्री...
मनातील भाव हक्कान व्यक्त करता येणारे ठिकाण म्हणजे मैत्री...
सुंदर अशा भावनाच ...ठिकाण म्हणजे मैत्री....
आपल्या आयुष्य असणाऱ्या अशा ..मैत्रीला जपून ठेवा....🤞😊✍️jayupatil...