चहा म्हटलं की एक सुंदर क्षण जो रोजच हवाहवासा वाटतो,पावसाच्या सरीसोबत चहा पिण म्हणजे सुखद क्षणच साखर, चहा पावडर, अदरक,दूध या सगळ्यांनी मिसळून एक तयार झालेला असा चहा त्यात आपुलकी आणि निस्वार्थ प्रेम मिसळलेल असत. आईच्या हातचा चहा म्हटलं की वेळ लागत नाही, चहा चहाच असतो. ते काहींच तर प्रेम म्हणजे आईच्या हातचा चहा, आईच्या हातचा चहा म्हणजे घशासाठी जालीम उपायच, एक घोट घेतला की आळस गायबच.
थोडक्यात काय तर आनंद, ताजेपणा, समाधान आणि पावसांच्यासरीसोबत मिळणार सुख म्हणजे चहा आणि तो जर आईच्या हाताचा असेल तर स्वर्गच!