Bluepad | Bluepad
Bluepad
कभी तन्हाइयों में......
Sangeeta
Sangeeta
24th Jun, 2022

Share

मूळ हिंदू असलेल्या मुबारक यांनी इस्लामचा स्वीकार केला. बीबी महरतून मुबारक-उल-निसा-बेगम असं भारदस्त नाव असलेल्या या बेगम 'जनरल बेगम' या सुटसुटीत नावानंच ओळखल्या जायच्या. त्याचं कारण म्हणजे त्यांनी दिल्लीचा पहिला ब्रिटीश रेसिडन्ट जनरल डेव्हिड ऑख्टरलोनी याच्याशी विवाह केला होता.
मुबारक बेगम यांनी साठच्या दशकातील चित्रपटांचा काळ गाजवला होता. त्यांनी एस. डी. बर्मन, शंकर-जयकिशन आदींसारख्या प्रख्यात संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी गायिली. कारकीर्दीतील 178 गाणी त्यांच्या नावावर आहेत. मुबारक बेगम यांचे नाव ऐकताच आजही त्यांची गाजलेली गाणी अनेकांच्या ओठावर येतात. मूळच्या राजस्थानच्या असलेल्या मुबारक अवघ्या 10 वर्षांच्या असताना मुंबईत आल्या. मोठी प्रसिद्धी मिळवलेल्या मुबारक यांना मात्र सरत्या वयात हालाखीचे दिवस काढावे लागले.
मुबारक बेगम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. वृद्धापकाळात या गायिकेवर "दिवारे क्या गिर गयी मेरे कच्चे मकान की, लोगो ने मेरे कमरेसे रस्ते बना दिए...' असं म्हणत विपन्नावस्थेत दिवस काढले...
मुबारक बेगम या जनरल डेव्हिड यांच्या अतिशय आवडत्या होत्या.
त्यांच्या 13 बायकांपैकी त्या एक होत्या आणि त्यांच्या धाकट्या मुलाची आईही होत्या. त्यांचा विवाह झाला होता. वयानं डेव्हिड यांच्यापेक्षा लहान असल्या तरी नात्यातला त्यांचा अधिकार जास्त असावा. म्हणूनच जनरल डेव्हिडने त्यांच्यापासून झालेल्या आपल्या मुलांना मुस्लिम पद्धतीनं वाढविण्याचा निर्णय घेतला. ती स्वतः लोकांना निझार (भेटवस्तू) आणि खिलत (मानाचे पोशाख) वाटायची.
मुबारक बेगमचा ब्रिटीश आणि मुघल दोन्हीही गट तिरस्कार करत.
मुबारक बेगम स्वत: लेडी ऑख्टरलोनी म्हणवून घेत, जे ब्रिटिशांना आवडत नसे आणि त्या स्वत:ला 'कुदासिया बेगम'ही (सम्राटाची आई) म्हणवून घेता, जे मुघलांना आवडत नसे. ऑख्टरलोनी यांनी बांधलेल्या बागेला पुढे जेव्हा मुबारक बाग नाव दिलं गेलं, तेव्हा त्या बागेत मुघल जात नसत.
मुबारक बेगमही त्याकाळी या वर्तुळातलं प्रसिद्ध नाव असल्याचं म्हटलं जातं. दिल्लीमधला शेवटचा सर्वांत मोठा मुशायरा हा मुबारक बेगम यांच्या हवेलीत भरला होता. या मुशायऱ्याला 40 शायर उपस्थित होते, त्यामध्ये मिर्झा गालिब यांचाही समावेश होता.
कभी तन्हाइयों में......
अपनी तन्हाई में खलल यूँ डालूँ सारी रात, खुद ही दर पे दस्तक दूँ और खुद ही पूछूं कौन?

180 

Share


Sangeeta
Written by
Sangeeta

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad