दिवसाची सूरुवात म्हणजे चहा.चहा म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक.एक दिवस जरी चहा पिला नाही तरी काही तरी चूकल्या सारखं वाटतं.आणि दिवसभर आळस येतो .कामात लक्ष लागत नाही.चहा म्हणजे आपल्या संस्कृती चां भाग अतिथीचं आदरा तिथं करण्याची परंपरा आपल्या कडे कूणी पाहूणे आले की आपण पटकन चहा करतो.बघण्याचा कार्यक्रम असला की आपण चहाने सुरूवात करतो. शायद मेरी शादी का ख्याल दिलं में आया है.इसलिए मेरी ममी ने तुम्हे चाय पे बूलाया है. एका छत्रीत एका बशीत उष्टा चहा पिणारे प्रेमयूगलू लग्नाची स्वप्नं पहात चहाचा स्वाद घेत असतात.रिमझिम पाऊस ,एका छत्रीत दाटी करून उभे राहणारे चार पाच मित्र आणि सोबतीला गरम गरम चहा आणि गरमा गरम कांदाभजी.पाठ भिजत असताना एका छत्रीत चहाचा आनंद घेणारे जूने मित्र आणि शाळा , कॉलेजच्या आठवणीत रमणारे मित्र आणि चहाचा आनंद लूटण्याची मजाच वेगळी.आयूष्याच्या प्रत्येक वळणावर भेटणारे मित्र, मैत्रिणी, सहकारी, आणि आपल्या कूटूंबा तील व्यक्ती या सगळ्या सोबत चहा पिण्याचा आनंद म्हणजे स्वर्गातल़ं सूख,आणि समाधान,चहा तर फक्त एक बहाना असतो.पण त्यामुळे नात्यातील गोडवा वाढतो.आणि आपूलकी ची भावना निर्माण होते.आणि नाते अधिक घट्ट होत जाते.
चाय का नशा इश्क से कम नही, एक बार इसकी आदत लग जाये ना बाबू ये छूटती ही नहीं.जूने मित्र भेटले की मग. काय शायरी ची़ बरसात आणि चहाची मैफिल चं रंगते आणि कांदा भजी,समोसा,पावाडा सोबत तर मग ही मैफिल अजूनच लज्जतदार बनते.एका बाजूला दूनियादारी आणि आपली चहा सोबत यारी लयभारी.क्या बात है मग जूने दिवस,जून्या आठवणीं आणि सोबतीला चहा.मजाच वेगळी.खरचं चहा हा फक्त एक माध्यम भेटीचं पण त्या पासून जो आनंद
मिळतो ना तो आयुष्य भर मनात साठवून ठेवता येतो.
आयुष्य हे चहा सारखं जगावं अंहकाराला उकळवू द्याव.चिंतेला वाफ होऊन उडू द्याव.दूखाना विरघळू द्याव.चूकांना गाळून घ्यावं आणि हसत हसत जगावं.जीवनाच्या प्रत्येक क्षणाला हसत हसत जगावं.सूख असो कि दुःख मस्त चहाला सोबत घ्यावं आणि सगळं टेन्शन चहा बरोबर पिऊन टाकावं. चहा हे सगळ्या टेन्शन,आळस, डोकेदुखीवर उत्तम उपाय असतो.म्हणून दिवसाची सुरुवात चहा आणि संध्याकाळच्या थकवा दूर करणारा चहा मनावरची मरगळ आणि शरिराचा आळस झटकून टाकतो.
मनाची मरगळ झटकून टाकणारा हा चहा आरोग्यादायी असतो.काळा चहा हा डोकेदुखी वर उत्तम उपाय असतो. ग्रीन टी हा एक आजकाल प्रसिद्ध चहाचा प्रकार आरोग्या साठी उत्तम मानला जातो.पिंक टी असे वेगवेगळे प्रकार आजकाल चहाचे बघायला मिळतात.आपली संस्कृती जपणारे चहा या पेयाची शेती आसाम मध्ये चीन मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते.आणि निर्यात ही मोठ्या प्रमाणात होते.देशाला रोजगार मिळवून देणारे चहा हे उत्तम व्यवसाय बनले आहे.चहाचा प्रकार कूठलाही असो,चहाची वेळ कूठलीही असो पण वेळेला चहा हवाच आणि सोबतीला हवी चहाची मैत्री.
वाह क्या बात है साथ दोस्त हैं और चाय भी साथ है और हमारी दोस्ती की एक खास बात है चाय जैसी हमारी दोस्ती है.जो हमेशा हमेशा साथ है.चाय के साथ तो शायरी बनती है तो बनती है.ये दूनिया एकतरफ और हमारी दोस्ती की चाय एकतरफ. सूर के पियो ये दोस्ती की चाय है..जो प्यार बढाती है, खरचं चहा म्हणजे समाधान, आणि आपूलकी,प्रेम , नात्यातील गोडवा वाढवणारं अमृत.