Bluepad | Bluepad
Bluepad
तिची आठवण 😘
Sunil
Sunil
24th Jun, 2022

Share

तळहातावर वेचलेल्या
फुलांचा सुगंध जेव्हा घेईन
तेव्हा तुझी आठवण येईल...
पावसाच्या कोसळणाऱ्या
जलधारांमध्ये जेव्हा भिजेन
तेव्हा तुझी आठवण येईल...
संध्याकाळचा गारा
वारा मला सुखावेल
तेव्हा तुझी आठवण येईल...
पाण्यावर तरंगणाऱ्या
चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल
तेव्हा तुझी आठवण येईल...
जेव्हा जेव्हा
माझे हृदय धडकेल
तेव्हा तुझी आठवण येईल...
तुझ्यावर माझ्यापेक्षाही
खूप प्रेम करतो ग
मी शेवटचा श्वास
घेईपर्यंत मला तुझी आठवण येईल....
Miss u so much dear..
तिची आठवण 😘

179 

Share


Sunil
Written by
Sunil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad