Bluepad | Bluepad
Bluepad
Title

prerna Agarkar
prerna Agarkar
24th Jun, 2022

Share

भिजले पावसात तुझ्याविना ते थेंब टोचू लागले एकटीच उभी , मला ढग हसु लागले बरसले थेंब तेव्हा आठवनी तुझ्या बरसू लागल्या डोळ्यातून धारा गालावर ओघळू लागल्या चिंब झाले मी भान नव्हते कोणतेच तुझ्याविना हाल माझे तुला कळले नव्हते नेमकेच तुझेच शब्द आठवत होते डोक्यात सतत घुमत होते. नकाराने तुझ्या मी मलाच रागवत होते. आरश्यात रूप तुझ सुंदर मुळीच नव्हतं सुंदर ते मन कुणीच पाहिलं नव्हत

0 

Share


prerna Agarkar
Written by
prerna Agarkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad