Bluepad | Bluepad
Bluepad
बुद्धी
7367
7367
24th Jun, 2022

Share

हसू नका
एक मुलगा सायकलवरून अंड्याचे ट्रे घेऊन जात असताना...
.🚴🚵🚴🚵🚴🚵🚴🚵
चौकात गर्दीच्या ठिकाणी खड्डयामध्ये सायकल आदळून
.
सगळी अंडी रस्त्यावर पडुन फुटतात
.😨😨😨😨😨😨😨😨😨
चौकातील सगळी गर्दी तमाशा बघायला पुढे येते,
👨‍👨‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👧‍👧👨‍👨‍👧👨‍👨‍👧👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👧
प्रत्येकजण त्या मुलाला दोष देत होता,
.👈👉👈👉👈👉
नीट सायकल चालवता येत नाही का ?
.
सगळा चौक घाण केला वगैरे वगैरे....
.😡😡😡😡😡😡😡
त्याचवेळी गर्दीतून एक प्रेमळ काका आले आणि म्हणाले,
.😃😃😃😃😃
"आरडाओरड करुन काही होणार नाही,
.
लोकांनो विचार करा याचा मालक आता याचे काय हाल करेल..
.🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
मित्रांनो आपण याला मदत केली, हे घ्या माझ्याकडुन १०रुपये "
.
सगळ्यांनाच काकांचे म्हणणे पटले
.👬👬👬👬👬👬👬👬
आणि प्रत्येकाने १०- २० रुपये त्या मुलाला दिले.
.
मुलगा एकदम खुशाच झाला
.😅😅😅😅😅😅😅😅😅😅
कारण अंड्याच्या किमतीपेक्षा त्याच्याकडे जास्त पैसे गोळा झाले होते.
.
गर्दीतल्या एकाने सहज विचारले,-
.🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
"अरे ते काका नसते तर तुझे काय झाले असते ? मालकाला काय सांगितले असते ?"
मुलगा हसून म्हणाला - "अरे तोच तर मालक होता"! 😅
.
तात्पर्य - Business Man play the mind Game
यंदाची विधानसभा बिजनेस माईंड सारखीच वाटते आहे,
कोण कुठुन खेळतय काही समजत नाही ....
😃😆😆😆😆🙏😂😂😜 #🏛️राजकारण #

170 

Share


7367
Written by
7367

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad