माणसा जरा जागा हो
शिक्षणाची किंमत आज
भरपूर प्रमाणात वाढत आहे.
गरीब मात्र पैशाचा अभावी
शिक्षणाचा मार्ग सोडत आहे.
गरीबांची मुले कामगार
(गुलाम) व्हावीत.
पुढारलेल्या लोकांची मुले
शिकण्यासाठी परदेशी जावीत.
पुढारलेले बुद्धीवंत चालीच
अशा खेळतात.
माणसे आपली गरीब अशा
लोकांना भाळतात.
सिध्दनाथ साधामाणूस